मुख्यपृष्ठ प्रिय पाऊस Akash Kamble ८:४२ PM 0 जेव्हा सख्या तू धाउन आलास प्राणी पक्षी गाऊ लागले फुले कळ्या ही हसु लागल्या वारे आनंदाने नाचु लागले तुझ्या पावलांची लागता चाहुल मन भुमीचे ही भळभळु लागले आनंदाची तमा राहीली न आता मानसेही खुशीत दिसु लागले कवी : आकाश कांबळे ९५९५६९५७१० You Might Like
टिप्पणी पोस्ट करा