छळतो भास तुझा का मला
तुझ्या पासुनी दुर जगतो कसा मी
काय सांगु मी सजनी तुला
छळतो भास तुझा का मला
अठवन तुझी रोजरोज येते
मनाला वेदना आश्रु डोळ्यात येते
अठवती सारे हसणे बोलणे
उगीचच भांडणे आणी राग रुसवे
वेड्यापरी जगतो राहिलेन काही
उरले सोबती फक्त भास ते फसवे
वाटे आगीत तु टाकले मला
छळतो भास तुझा का मला...
दिसतो चेहरा तुझा गोडगोड हसणे
आवडते मला तुझ्या स्वाप्नात फसणे
स्वाताला विसरेल नाही विसरनार तुला...
छळतो भास तुझा का मला..
छळतो भास तुझा का मला
गीतकार-आकाश कांबळे
९५९५६९५७१०
टिप्पणी पोस्ट करा