हसन माझ तुझ्याचसाठी
रडन माझ तुझ्याचसाठी
झोपेन जेव्हा जग रातिला
आनेन चांदणे तुझ्याचसाठी
किरणे जेव्हा छळतील तुजला
सुर्य लपवीन तुझ्याचसाठी
गर्व नाही उंच नभाला
आकाश झुकवीन तुझ्याचसाठी
विसरेल जग हे अठवून तुजला
जिवन हरवेल तुझ्याचसाठी
येईल जेव्हा मृत्यू मजला
घेईन जन्म तुझ्याचसाठी
घेईन जन्म तुझ्याचसाठी
कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०
टिप्पणी पोस्ट करा