Top News

तू


येतो जसा वारा
तशी आलीस तू

बंद होते हवा
तशी गेलीस तू

वाटत होते येथेच
राहव तू

बोलू नाही शकलो
कळून घ्यायच होतस तू

जणू काय परी
अशी दिसतेस तू

गुलाबाच्या कळी
वाणी हसतेस तू

मना मधी माझ्या
राहशील तू

वाट पाहतोय कधी
येशील तू

कधी येशील तू

कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने