Top News

पुन्हा


रिमझिमत्या पावसात आज
पुन्हा तिची आठवन आली
डोळ्यामधी पाणी दाटले
धडकन पुन्हा जागी झाली

किस्से लगेच बाहेर आले
मनामधी जे बसले होते
आठवतय मी तीला प्रपोज केलता
अन ओठ तिचे थोडे हसले होते

कवी - आकाश कांबळे
९५९५६९५७१०

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने