Top News

याद ( चारोळी )


अंगावरती उठले शहारे
मनात घुसमट झाली
जुन्या वेदना ताज्या झाल्या
जवा याद तुझी मला आली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने