Top News

कसरत


कसरत जिवनाची करतो मी रोज आहे
व्याकुळलेल्या जिवाने रडतो मी रोज आहे
जगणे ही  व्यर्थ गेले मरण्यास अर्थ नाही
विचार हसण्याचा करतो मी रोज आहे

तयारी जिंकण्याची करतो मी रोज आहे
पुन्हा नव्याने हरतो मी रोज आहे
उजेडाची मला आता वाटते भिती
स्वःताला आंधारात ठेवतो मी रोज आहे

कवी - आकाश कांबळे
९५९५६९५७१०

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने