Top News

समंजस


कालही तुझाच होतो
अन आजही तुझाच आहे
तु नाहीस सोबतीला
का वाइट वाटुन घेऊ
कधीतरी होतीस तु माझी
याचीच खुशी आहे

कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने