भुरभुर पावसात
हुरहुर या मनात
आठवन कुणाची
ह्दयास शिवून गेली
धुंद धुंद दिशा
मंद विचारसरणी
विरहाची आग
काळजात लावून गेली
नाही कशातच ध्यान
हरवलो काही क्षण
भुतकाळाची स्वारी
करु लागले मन
एक होते राजाराणी
जे काळाने दुर केले
माझीच प्रेम कहाणी
डोळ्यात वाहून गेली
कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०
टिप्पणी पोस्ट करा