अलगद डोळ्यामधे
उतरले स्वप्न तुझे
वाटले मनास माझ्या
जनु स्वर्गात जगात आहे
बाहुत घेतले तू
हळुच जेव्हा मजला
वाटले सार्या जन्माचे
एका क्षणात जगत आहे
तु घेता चुंबन माझे
उघडले झटकन डोळे
भानावर येउन कळले
स्वप्नात जगत आहे
कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०
टिप्पणी पोस्ट करा