मनात धडधडत
अजुनही त्या ठिकाणी
गेल्यावर
जेथे आपन एकमेकांना
भेटलो होतो
तेथे गेले की मन
नुसते कावरे बावरे होते
आठवणी तर
वेड्यासारख्या माघे लागत्यात
काळजात नुसती भावनांची
कालवाकालव सुरु होते
अचानक अश्रू वाट काढत
गालावरुन खाली घसरतात
कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०
टिप्पणी पोस्ट करा