मुख्यपृष्ठ कैद Akash Kamble १०:५७ PM 0 झळझळनारी नजर तुझी अन खळखळणारे हसु भुरभुरणारे केस तुझे अन हळहळणारी अदा मि तुझ्याकडे पाहिले हाच केला गुन्हा कैद झालो काळजात तुझ्या आता सुटका नाही पुन्हा कवी-आकाश कांबळे ९५९५६९५७१० You Might Like
टिप्पणी पोस्ट करा