जेव्हा तुझी मला अठवन येते
फोटो तुझा मी उराशी धरतो
बेवफा कधी समजुन घेशील
प्रेम किती मि तुझ्याव करतो
उजेडात तुला आणले मीच
अंधारात आज एकटाच रडतो
सारे फुले तु घेउन गेलीस
काट्यावर मि एकटाच चलतो
सदा फिरणाऱ्या धूंद हवेला
तुझा पता मी रोजच पुसतो
कधी तरी तु येशील म्हणूनी
नजरे लावून दारात बसतो
कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०
टिप्पणी पोस्ट करा