Top News

अठवन


असतो जेव्हा एकटा
आठवन तुझी येते

अठवतो तुझा चेहरा
अन डोळ्यात पाणी येते

किती सुंदर तुझा चेहरा
सारखा पहावसा वाटतो

तुझा नाजुकसा तो आवाज
सतत ऐकावसा वाटतो

एकटाच बोलतोय मी
तुझा आवाज येत नाही

शोधतात डोळे पण
तुझा चेहरा दिसत नाही

क्षणाक्षणाला अठवन
तुझी  येते

अठवतो तुझा चेहरा
अन डोळ्यात पाणी येते

कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने